Rahul Gandhi आधुनिक काळातील मीर जाफर, मालवीय यांचा गांधींवर निशाणा | Amit Malviya
Rahul Gandhi आधुनिक काळातील मीर जाफर, मालवीय यांचा गांधींवर निशाणा | Amit Malviya
राहुल गांधी हे आधुनिक काळातील मीर जाफर आहेत...अशा शब्दांत भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी टीका केलीय. त्यांनी राहुल गांधींचा असीम मुनीरसोबतचा हाफ फोटो शेअर करून निशाणा साधलाय.राहुल गांधींनी जयशंकर यांना लक्ष्य करत हल्ला करण्यापूर्वी पाकिस्तानला माहिती देणे हा गुन्हा असल्याचे म्हटलं होतं. त्यावर आता उत्तर देण्यात आलंय. राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलतायत. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदनही केलं नाही. त्याऐवजी ते वारंवार आपण किती विमानं गमावली असं विचारतायत. त्यावरून आता राहुल गांधींवर निशाणा साधण्यात आलाय.
rahul gandhi news, amit malviya statement, congress vs bjp, mir jafar comparison, indian politics, lok sabha 2024, bjp attack, political controversy
#rahulgandhi #amitmalviya #mirjafar #bjpvscongress #indianpolitics #loksabha2024 #politicalattack #saamtvnews
Rahul Gandhi आधुनिक काळातील मीर जाफर, मालवीय यांचा गांधींवर निशाणा | Amit Malviya
राहुल गांधी हे आधुनिक काळातील मीर जाफर आहेत…अशा शब्दांत भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी टीका केलीय. त्यांनी राहुल गांधींचा असीम मुनीरसोबतचा हाफ फोटो शेअर करून निशाणा साधलाय.राहुल गांधींनी जयशंकर यांना लक्ष्य करत हल्ला करण्यापूर्वी पाकिस्तानला माहिती देणे हा गुन्हा असल्याचे म्हटलं होतं. त्यावर आता उत्तर देण्यात आलंय. राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलतायत. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदनही केलं नाही. त्याऐवजी ते वारंवार आपण किती विमानं गमावली असं विचारतायत. त्यावरून आता राहुल गांधींवर निशाणा साधण्यात आलाय.
rahul gandhi news, amit malviya statement, congress vs bjp, mir jafar comparison, indian politics, lok sabha 2024, bjp attack, political controversy
#rahulgandhi #amitmalviya #mirjafar #bjpvscongress #indianpolitics #loksabha2024 #politicalattack #saamtvnews
Thanks! Share it with your friends!
Tweet
Share
Pin It
LinkedIn
Google+
Reddit
Tumblr