विधान परिषदेच्या 6 जागांवर शिवसेनेत लॉबिंग; 3 आमदारांच्या मुलांची नावं आघाडीवर

Share it with your friends Like

Thanks! Share it with your friends!

Close

विधान परिषदेच्या 6 जागांवर शिवसेनेत लॉबिंग; 3 आमदारांच्या मुलांची नावं आघाडीवर

विधान परिषदेच्या 6 जागांवरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. याच 6 जागांवर शिवसेनेत इच्छुक उमेदवारांकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे. यात ठाणे-पालघरमधून रवींद्र फाटक यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. तर हिंगोली-परभणीमधून आमदार अर्जुन खोतकर यांचे चिरंजीव अभिमन्यू खोतकर आणि माजी आमदार विप्लव बाजोरीया यांचे नाव चर्चेत आहे. छत्रपती संभाजीनगर-जालनातून जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांचेही नाव चर्चेत आहे. तर बाजीराव चव्हाण हेही इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे. नाशिकमधून माजी खासदार हेमंत गोडसे, सईद खान आणि भाऊसाहेब चौधरी यांच्या नावाची चर्चा आहे. रायगडमधून मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या नावाची चर्चा आहे.जळगावच्या जागेसाठीही शिवसेना आग्रही असून या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील यांचे पूत्र प्रतापराव पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. तर यवतमाळबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नसल्याचे कळते. तसेच यामधील शिवसेनेला 5 जागा मिळाव्यात ही आग्रही मागणी असून सहावी जागा मेरिटवर किंवा जिल्ह्यातील पक्षाची ताकद पाहता द्यावी, अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे.

#Mahayuti #ShivSena #MLC #MaharashtraPolitics #PoliticalLobbying #VidhanParishad #EknathShinde #BreakingNews #digitalprabhat

Dainik Prabhat is a leading news paper in Mahrashtra. Digital Prabhat is a official YouTube handle of Dainik Prabhat

——————————————————————————————————————
Other social media handles

फेसबुक : http://facebook.openinapp.co/facebook-1-40213

इंस्टाग्राम : http://instagram.openinapp.co/instagram-1-79950

ट्विटर : http://twitter.openinapp.co/twitter-1-78232

युट्युब : https://openinapp.co/ms0d0

दैनिक प्रभात ई-पेपर : https://epaper.dainikprabhat.com/UI/

लिंकवर क्लिक करून डिजिटल प्रभातच्या व्हाट्सऍप चॅनलला जॉईन व्हा
👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va3rspz3rZZTSvqANJ3K

——————————————————————————————————————

Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | राज ठाकरे मनसे | भाजप मनसे युती | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | शिंदे फडणवीस ठाकरे बैठक | devendra fadanvis speech। Digital Prabhat । Dainik Prabhat । डिजिटल प्रभात । दैनिक प्रभात

  • Rating:
  • Views:737 views
  • Tags: -
en_GBEnglish